मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची Citizen Facilitation Centre मध्ये बदली

मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची CIU तून पोलिस मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Sachin Vaze (Photo Credits: Facebook)

मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे बुद्धिमत्ता युनिट CIU तून पोलिस मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement