शिवसेना भवनासमोर मनसे कडून लावण्यात आलेली लाऊडस्पीकर वरील हनुमान चालिसा Mumbai Police कडून बंद; मनसे Yashwant Killedar यांना घेतलं ताब्यात

शिवसेना भवनासमोर मनसे कडून आज राम नवमी निमित्त लावण्यात आलेली लाऊडस्पीकर वरील हनुमान चालिसा Mumbai Police कडून बंद करण्यात आली आहे.

Yashwant Killedar

शिवसेना भवनासमोर मनसे कडून आज राम नवमी निमित्त लावण्यात आलेली लाऊडस्पीकर वरील हनुमान चालिसा Mumbai Police कडून बंद करण्यात आली आहे. त्यानंतर  मनसे नेते Yashwant Killedar यांना देखील पोलिसांनी ताब्यात  घेतलं  असून त्यांना शिवाजी पार्क पोलिस स्टेशन मध्ये घेऊन गेले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement