Mumbai Sunday Streets: मुंबई पोलिसांच्या Khaki Studio ने 'संडे ऑन स्ट्रीट्स' ची सांगता करताना वाजवली श्रीवल्ली गाण्याची धून
संडे ऑन स्ट्रीट्स हा उपक्रम राबवत मुंबई पोलिसांनी सर्वसामान्य मुंबईकरांना खेळ, कार्यक्रम आणि इतर उपक्रमांसाठी रस्ते उपलब्द करुन दिले. या उपक्रमाची मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडीओने सांगता केली. या वेळी पोलिसांच्या बँडने प्रसिद्ध अशा श्रीवली गाण्याची धून वाजवली.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement