मुंबई पोलिसांकडून 17 बांग्लादेशींना अटक; एकाचा Fake Passports बनवण्यात हात

बोरिवली पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arrest | Pixabay.com

मुंबई पोलिसांकडून 17 बांग्लादेशींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाचा fake passports बनवण्यात हात असल्याचं समोर आलं आहे. नालासोपारा मधून ही अटक करण्यात आली असून बोरिवली पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement