मुंबई पोलिसांकडून 17 बांग्लादेशींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाचा fake passports बनवण्यात हात असल्याचं समोर आलं आहे. नालासोपारा मधून ही अटक करण्यात आली असून बोरिवली पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | Mumbai police have caught 17 Bangladeshi nationals including one person who was involved in making fake passports from Nalasopara area of Palghar district. Case registered in Borivali police station
— ANI (@ANI) October 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)