Mumbai Police कडून ट्रक मधून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा खोटा कॉल करणार्या व्यक्तीला अटक
मुंबई-गोवा हाय वे वर मोटारबाईक स्वाराला ट्रक घासून गेल्याच्या रागामध्ये पोलिसांना खोटा कॉल करत आरडीएक्स गाडीत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबई पोलिसांकडून ट्रक मधून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा खोटा कॉल करणार्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा हाय वे वर मोटारबाईक स्वाराला ट्रक घासून गेल्याच्या रागामध्ये या बाईकस्वाराने पोलिसांना खोटी माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. रविवार हा कॉल मध्यरात्री 1 च्या सुमारास करण्यात आला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement