Mumbai Police कडून ट्रक मधून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा खोटा कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक

मुंबई-गोवा हाय वे वर मोटारबाईक स्वाराला ट्रक घासून गेल्याच्या रागामध्ये पोलिसांना खोटा कॉल करत आरडीएक्स गाडीत असल्याचा दावा करण्यात आला होता.

Mumbai Police कडून ट्रक मधून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा खोटा कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक
Call | Pixabay.com

मुंबई पोलिसांकडून ट्रक मधून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा खोटा कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा हाय वे वर मोटारबाईक स्वाराला ट्रक घासून गेल्याच्या रागामध्ये या बाईकस्वाराने पोलिसांना खोटी माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. रविवार हा कॉल मध्यरात्री 1 च्या सुमारास करण्यात आला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).