महिलेची फसवणूक आणि बलात्काराच्या आरोपीखाली 26 वर्षीय पुजाऱ्याला गुजरात मधून अटक; Mumbai Police ची कारवाई
मुख्य पुजाऱ्याशी ओळख करुन देण्याच्या बहाण्याने एका 26 वर्षीय पुजाऱ्याने महिलेची फसवणूक आणि बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरात मधील एका मंदिरातून आरोपीला अटक केली आहे.
मुख्य पुजाऱ्याशी ओळख करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका 26 वर्षीय पुजाऱ्याला अटक केली आहे. गुजरात मधील एका मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ANI Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tahawwur Rana Aarrested by NIA: भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर तहव्वुर राणाला एनआयएकडून अटक; पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार
Kolkata Shocker: प्रेमभंगाचा बदला! ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने माजी प्रेयसीला पाठवले तब्बल 300 कॅश-ऑन-डिलीवरी पार्सल, पोलिसांकडून अटक
Mumbai Local Train Block Alert: मुंबईमध्ये पूलाच्या कामामुळे मेगा ब्लॉक; 11 ते 13 एप्रिल दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 334 उपनगरीय सेवा रद्द
Heatwave in India: राजस्थान, पंजाब हरियाणात उष्णतेची लाट, दिल्लीत पाऊस; आयएमडीकडून संपूर्ण भारतासाठी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement