Mumbai: गोरेगाव आरे भागात 48 जिवंत काडतुसे सापडली; तपास सुरु

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

काल गोरेगाव आरे भागात 0.2 मिमीची 48 जिवंत काडतुसे सापडली असून सर्व जिवंत काडतुसे  मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement