तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या Varaprada बोटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केली FIR
तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या Varaprada बोटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता.
तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या Varaprada बोटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता. यात वाचलेल्यांपैकी एक आणि बोटीचे मुख्य अभियंता फ्रान्सिस के सायमन यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement