मुंबईतील हिरा पन्ना शॉपिंग सेंटरवर EOW ची छापेमारी, 16.45 लाख रुपयांची बनावट घड्याळे जप्त करत 4 जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग (EOW) कडून हिरा पन्ना शॉपिंग सेंटरवर छापेमारी केली. तेथे अनधिकृतपणे बनावट घड्याळे विक्री केली जात होती.

Illegal sale of counterfeit watches (Photo Credits-ANI)

मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग (EOW) कडून हिरा पन्ना शॉपिंग सेंटरवर छापेमारी केली. तेथे अनधिकृतपणे बनावट घड्याळे विक्री केली जात होती. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 16.4 लाखांनी ही घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement