Mumbai Police Crime Branch कडून मुंबई मध्ये 88 लाख किंमतीचा अवैध तंबाखू जप्त; 2 जण अटकेत

Mumbai Police Crime Branch कडून मुंबई मध्ये 88 लाख किंमतीचा अवैध तंबाखू जप्त करण्यात आला आहे.

Mumbai Police Crime Branch कडून मुंबई मध्ये 88 लाख किंमतीचा अवैध तंबाखू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 2 जण अटकेत आहेत. गोरेगाव भागात कारवाई करताना हा ट्रक पकडला गेला आहे. दरम्यान आरोपी कर्नाटकातून आला आहे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी या अवैध तंबाखूचा पुरवठा केला जाणार होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement