Mumbai Police ना पुन्हा संशयित कॉल्स; 26/11 हल्ला बाबत माहिती असल्यासा दावा

कॉल करणारी व्यक्ती राजस्थान मधून बोलत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Mumbai Police ना पुन्हा संशयित कॉल्स आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार, 26/11 हल्ला बाबत माहिती असल्याचा दावा  त्यांनी केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती राजस्थान मधून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आपल्याला काही कॉल येत आहेत ज्यामध्ये 26/11 च्या हल्ल्याची माहिती मिळत असल्याचं तो व्यक्ती सांगत असल्याचं पोलिस म्हणाले आहेत. Ujjwal Nikam on extradition of Tahawwur Rana: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश मुंबईतील 26/11 च्या प्रकरणामध्ये अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने फायदेशीर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now