Sanjay Pandey: आज सेवानिवृत्त होत असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट

राज्यातील सत्तासंघर्ष वाढत असताना गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं जाऊन निरोप भेट घेतली.

Photo Credit - Twitter

राज्यातील सत्तासंघर्ष वाढत असताना गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं जाऊन निरोप भेट घेतली. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच बुधवारी गृहविभागातर्फे  राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. गुरुवारी ते पदभार स्वीकारतील.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement