Mumbai Police Commissioner Sanjay Pandey यांनी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची निवासस्थानी भेट घेतली आहे. शरद पवारांच्या सिल्वर ओक या खाजगी निवासस्थानी काल एसटी कर्मचार्यांनी केलेल्या आंदोलन प्रकरणी ही भेट होती.
Maharashtra | Mumbai Police Commissioner Sanjay Pandey meets Chief Minister Uddhav Thackeray at the latter's residence, in connection with ST workers' protest outside NCP leader Sharad Pawar's residence yesterday
— ANI (@ANI) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)