Mumbai Police: झवेरी बाजारात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या दिनेश सुतार याला मुंबई पोलिसांकडून अटक

आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Arrested

झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)