Mumbai Crime: मुंबई येथून एमडी ड्रग्जसह एका 25 वर्षीय तस्कराला अटक, 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त

आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

arrest

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटने एका 25 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 10 लाखांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी वॉचमनचे काम करायचे आणि ड्रग्जही पुरवायचे काम करत असे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement