Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कुलाबा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Mumbai Police | (File Photo)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कुलाबा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून कलम 376 IPC आणि POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement