मुंबई पोलिसांकडून शहराचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांच्या निधनाची घोषणा; कुटूंबियांप्रती व्यक्त केल्या संवेदना

मुंबई पोलिसांनी जाधव यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच ट्विटद्वारे धनंजय जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dhananjay Jadhav | Photo Credits: Twitter/ashwin___9

मुंबई पोलिसांकडून शहराचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जाधव यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच ट्विटद्वारे धनंजय जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement