कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या Marine Drive वर नागरिकांची तुफान गर्दी (See Pics)
कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्ह वर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.
कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्ह वर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. "मुंबईकरांच्या हृदयाजवळ असलेली ही जागा आहे. लोकांना येथे येऊन रिलॅक्स व्हायला आवडते. कोविड-19 निर्बंधात शिथिलता दिल्याने लोकांना मोकळे वाटत आहे," असे मरिन ड्राईव्हवरील फिरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement