कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या Marine Drive वर नागरिकांची तुफान गर्दी (See Pics)

कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्ह वर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.

कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या Marine Drive वर नागरिकांची तुफान गर्दी (See Pics)
Mumbai's Marine Drive (Photo Credits: ANI)

कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्ह वर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. "मुंबईकरांच्या हृदयाजवळ असलेली ही जागा आहे. लोकांना येथे येऊन रिलॅक्स व्हायला आवडते. कोविड-19 निर्बंधात शिथिलता दिल्याने लोकांना मोकळे वाटत आहे," असे मरिन ड्राईव्हवरील फिरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2021 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).