Mumbai: पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन 56 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला

आरोपीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

Acid attack | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत एका व्यंकटेश टन्नीर नावाच्या 69 वर्षीय व्यक्तीने 9 एप्रिल रोजी आपल्या 56 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडने हल्ला केला आहे. आरोपीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 326 ब अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपील अटक केली आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement