मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळ नाईट कर्फ्यू बद्दल पुढील 48 तासात निर्णय घेतला जाणार असून फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी CNN News18 शी बोलताना म्हटले आहे.
Tweet:
Over 16000 cases reported in past 24 hours only essential services will remain open.
Kishpori Pednekar (@KishoriPednekar )Mumbai Mayor speaks exclusively to CNN-News18's @Herman_Gomes pic.twitter.com/gBwsO2U0eW
— News18 (@CNNnews18) March 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)