Mumbai News: मुंबईतील पवई तलावाजवळ आढळला अज्ञात मृतदेह, पोलीसांनी ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला

मुंबईतील पवई तलाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीसांना कळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Mumbai News:  मुंबईतील (Mumbai) पवई तलावाजवळ(Pawai Lake) एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह (Deathbody) पोलिसांच्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कश्यामुळे झाला आहे आणि पुढील काही तपासणीसाठी  मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अशी माहिती मुंबई पोलीसांनी माध्यमांसमोर मांडली आहे. या प्रकरणाची अधिक माहितीसाठी प्रतिक्षा करत आहोत असं ही पोलीसांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement