Mumbai News: मुंबईतील पवई तलावाजवळ आढळला अज्ञात मृतदेह, पोलीसांनी ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला
मुंबईतील पवई तलाव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीसांना कळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Mumbai News: मुंबईतील (Mumbai) पवई तलावाजवळ(Pawai Lake) एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह (Deathbody) पोलिसांच्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कश्यामुळे झाला आहे आणि पुढील काही तपासणीसाठी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अशी माहिती मुंबई पोलीसांनी माध्यमांसमोर मांडली आहे. या प्रकरणाची अधिक माहितीसाठी प्रतिक्षा करत आहोत असं ही पोलीसांनी सांगितले आहे.
Maharashtra | An unidentified body was found near Powai Lake in Mumbai. Body taken to Police custody and sent for post-mortem: Mumbai Police
— ANI (@ANI) July 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

