Mumbai News: सलमान खान आणि सीएम एकनाथ शिंदे अभिनेता आयुष शर्माच्या घरी, बाप्पाच्या दर्शनासाठी आले एकत्र

सुपरस्टार सलमान खान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान शर्मा यांच्या घरी गणपती उत्सवासाठी पोहोचले.

salman khan and Cm eknath shinde

Mumbai News: सुपरस्टार सलमान खान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान शर्मा यांच्या घरी गणपती उत्सवासाठी पोहोचले. सलमान खान आणि सीएम एकनाथ शिंदे यांनी बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी अर्पिताच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहचले आहे. यावेळी अभिनेता सलमान नवीन लुक मध्ये दिसला. सलमान आणि सीएम शिंदेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खान अर्पिता शर्मा यांच्यासह आई सलमा खान आणि आमदार रवींद्र फाटक आणि राहुल कनाल हे उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now