Mumbai: महापौर Kishori Pednekar यांच्या मृत्यूच्या बातमीची अफवा; 'मी आत्ताच दाल-खिचडी खाल्ली' म्हणत चुकीचे वृत्त देणाऱ्या माध्यमांना फटकारले

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका कार्यालयातून देण्यात आली आहे

Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका कार्यालयातून देण्यात आली आहे. मात्र माध्यमांमध्ये त्यांच्या मृत्युच्या बातम्या व्हायरल होत आहेत. अनेक माध्यमांनी तशा आशयाचे वृत्त दिले आहे. यावर स्वतः किशोरी पेडणेकर यांनी आपण ठीक असल्याची माहिती दिली आहे. तसेच माध्यमांनी बातम्यांचे सत्यापन  तपासून वृत्तांकन करावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement