Mumbai News: मुंबईतील मालवणी (Malvani Police) पोलिसांनी कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरु असलेल्या ड्रग्जच्या ( Drugs) कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केले आहे. 1.18 कोटी रुपयांचे अमली पदार्थ मालवणी पोलिसांनी जप्त केले आहे.
Mumbai's Malavani police busted a drug factory which was being run in the slum of Laljipada area of Kandivali Police Station area. 2 accused were arrested and drugs worth Rs 1.18 crore were recovered: Malvani Police (11/01) pic.twitter.com/GdWZ3XLoLq
— ANI (@ANI) January 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)