Pune Land Scam Case: एकनाथ खडसे यांच्या पत्नी Mandakini Khadse ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

काही दिवसांपूर्वी ईडी कडून एकनाथ खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत.

Mandakini Khadse| PC: Twitter/ANI

Pune Land Scam Case मध्ये चौकशीसाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी Mandakini Khadse मुंबईत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत वकील मोहन तळेकर देखील आहेत तळेकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते कोर्टाचा आदेश मान्य करून चौकशीला सामोरे जाणार असल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)