COVID 19 In Mumbai: वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC चं साठीपार नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन

गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणावर वयोवृद्धांनी विनाकारण जाणं टाळावं असं देखील मुंबई महापालिकेचं आवाहन आहे.

Mask | pexels.com

वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC देखील आता अलर्ट मोडवर आहे. सध्या देशव्यापी मॉक ड्रिल्स देखील सुरू आहेत. अशातच काल पालिका रूग्णालयांमध्ये मास्क बंंधनकारक केल्याच्या सूचना दिल्यानंतर आता साठीपार मुंबईकर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन  करण्यात आलं आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement