Mumbai: मुंबईला लवकरच मिळणार 900 वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस

मुंबईला सार्वजनिक वाहतुकीसाठी 900 वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत

BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

मुंबईला सार्वजनिक वाहतुकीसाठी 900 वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. मिड-डेचे पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. बेस्ट बस समितीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचेही राजेंद्र यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement