Mumbai: आईने मोबाईलवर गेम खेळू दिले नाही; 16 वर्षीय युवकाची आत्महत्या
आईने मोबाईल फोनवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे
सध्या तरुणांमध्ये ऑनलाईन गेमचे व्यसन इतके वाढले आहे की, त्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहे. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल फोनवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्याचा मृतदेह मालाड आणि कांदिवली स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावरून सापडला. दिंडोशी पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement