मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता, कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे.
आज सकाळी ११.०० वा. कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार. #rajthackeraylive #मनसे_पत्रकारपरिषद #MNS_PressConference pic.twitter.com/tEzYTkinHq
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)