Mumbai Metro: वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर उद्यापासून सुरु होणार आणखी 18 ट्रेन सेवा
पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.
वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर आणखी 18 ट्रेन सेवा सुरु होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून, ब्लू लाईन 1वर सध्याच्या 380 ऐवजी 398 फेऱ्या असतील, ज्यामध्ये 18 ट्रिपची वाढ झाली आहे. पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement