Kishori Pednekar Visit Aquatics Gallery: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबाद, गुजरात येथील Aquatics Gallery ला दिली भेट
मुंबईच्या (Mumbai Mayor) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अहमदाबाद, गुजरात येथील एक्वाटिक्स गॅलरीला भेट दिली जिथे 5 आफ्रिकन पेंग्विनचे वास्तव्य आहे.
मुंबईच्या (Mumbai Mayor) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अहमदाबाद, गुजरात येथील एक्वाटिक्स गॅलरीला भेट दिली जिथे 5 आफ्रिकन पेंग्विनचे वास्तव्य आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)