मुंबईच्या महापौर Kishori Pednekar यांनी राज्य महिला आयोगाच्या 2 सदस्यांसोबत Disha Salian च्या कुटुंबाची घेतली भेट घेतली आहे यावेळी दिशा सॅलियनच्या आईने राजकीय फायद्यासाठी मुलीच्या मृत्यूनंतर बदनामी थांबवण्यासाठी पत्र त्यांनी आयोगाकडे सुपूर्त केले आहे.
ANI Tweet
Mumbai Mayor Kishori Pednekar met family of Disha Salian, ex-manager of actor Sushant Singh Rajput today. 2 members of State Women Commission also present. Salian's mother gave a letter to Commission demanding that her daughter be not defamed by political leaders after her death. pic.twitter.com/eAd5xULEtk
— ANI (@ANI) February 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)