महाराष्ट्र सरकार मधील नवनियुक्त कॅबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी Raj Thackeray यांची आज(10 ऑगस्ट) शिवतीर्थ या राजा ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मनसे कडून देण्यात आली आहे.

राज ठाकरे- मंगलप्रभात लोढा भेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)