Mumbai Mandwa Water Taxi: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! मुंबई मांडवा वॉटर टॅक्सी १ नोव्हेंबरपासून सुरु होणार
या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे.
जवळपास सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तरी कोकण पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)