Mumbai Rape Case: 30 वर्षीय महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली व्यक्तीला अटक; साकीनाका परिसरात बेशुद्धावस्थेत आढळली महिला

संशयित आरोपी व्यक्तीला आयपीसी 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

30 वर्षीय महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका परिसरात बेशुद्धावस्थेत ही महिला आढळली असून सध्या तिच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement