Mumbai Malvani Building Collapse: मुंबई पोलिसांकडून मालक Rafeeq Siddiqui वर गुन्हा दाखल तर कॉन्ट्रॅक्टर Ramzan Sheikh ला अटक
बुधवारी मुंबईत मालवणी भागात कोसळेल्या इमारतीमध्ये 11 जणांंचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी देखील संबंधितांवर तातडीने गुन्हा नोंदवला होता.
बुधवारी मुंबईत मालवणी भागात कोसळेल्या इमारतीमध्ये 11 जणांंचा मृत्यू झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)