Mumbai Local Update: पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज लोकल सेवा विस्कळीत; पहा रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स कोणत्या?

आज 1 नोव्हेंबर काही लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचं वेळापत्रक आता जारी करण्यात आलं आहे.

Mumbai Local Train | (File Image)

मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर खार रोड ते गोरेगाव दरम्यान सहाव्या लाईनचं काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या कामासाठी आज 1 नोव्हेंबर काही लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचं वेळापत्रक आता जारी करण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement