Mumbai Local Trains Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर CSMT-Thane दरम्यान वाहतूक सुरू; वेगावर मर्यादा

मेन लाईन सीएसटीएम ते ठाणे लोकल वेगमर्यादेवर निर्बंध घालून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Local Trains Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर CSMT-Thane दरम्यान वाहतूक सुरू; वेगावर मर्यादा
Mumbai Train | X

मुंबई मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे वर मेन लाईन वर खोळंबलेली फास्ट मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील CSMT-Thane दरम्यानची वाहतूक आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेसेवेच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. मेल एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे. Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज; पहा भरती, ओहोटीच्या वेळा! 

पहा पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2024 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).