Mumbai Local Train Update: मुसळधार पाऊस कोसळत असला तरीही लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेळापत्रकानुसारच धावतील

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेनुसारच धावतील असे सांगण्यात आले आहे.

Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

मुसळधार पाऊस कोसळत असला तरीही लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेळापत्रकानुसारच धावतील. तसेच रेल्वे संदर्भातील अपडेट्स ही मध्य रेल्वेला दिले जातील असे ही शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement