Mumbai Local Mega Block Update: 19 जूनला हार्बर, मेन लाईन वर मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावर सुरळीत सेवा

मुंबई मध्ये या रविवारी देखभालीच्या आणि दुरूस्तीच्या कामासाठी हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये या रविवारी देखभालीच्या आणि दुरूस्तीच्या कामासाठी हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मध्ये ठाणे-कल्याण 5व्या,6व्या मार्गिकेचं काम सुरू असल्याने सकाळी 9 ते 1 पर्यंत ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर  कुर्ला ते वाशी, सीएसटीएम ते पनवेल आणि वाशी ते सीएसटीएम ट्रेन्स बंद असणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र रविवारी ब्लॉक नसेल.

मेगाब्लॉक अपडेट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement