Mumbai Local Mega Block Update: 31 जुलैला मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर मेगा ब्लॉक नाही; हार्बर, पश्चिम मार्गावर पहा कोणत्या स्थानकादरम्यान ब्लॉक!
मुंबई मध्ये रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकल रविवारी देखभालीच्या कामांसाठी थोडा वेळ सेवेतून बाहेर ठेवली जाते. त्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे कडून मेगा ब्लॉक जाहीर केला जातो. या रविवारी अर्थात 31 जुलै दिवशी मेन लाईन वर मेगा ब्लॉक नसेल पण हार्बर लाईन वर ब्लॉक आहे. हा ब्लॉक चुनाभट्टी/ माहीम ते सीएसएमटी मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.40 यावेळेत असणार आहे. तर पश्चिम रेल्वे कडून बोरिवली ते गोरेगाव दरम्यान 5 तासांचा ब्लॉक आहे.
मध्य रेल्वे ब्लॉक अपडेट
पश्चिम रेल्वे ब्लॉक अपडेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement