Mumbai Local Mega Block Update: रविवारी पश्चिम रेल्वे वर मेगाब्लॉक, 255 ट्रेन्स रद्द; मध्य, हार्बर मार्गावर ब्लॉक नाही

रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे.

WR| Wikimedia Commons

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. या रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे. हा ब्लॉक 11.10 ते 4.10 दरम्यान आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्ण दिवस ब्लॉक आहे. 255 ट्रेन्स रद्द  झाल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement