Mumbai Local Accident: गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू

कोरोनाचं संकट कमी झाल्याने आता मुंबईकरांचं जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येत आहे. आता पुन्हा लोकलला गर्दी वाढत आहे.

Mumbai Local Accident: गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून  तोल जाऊन पडल्याने मृत्यू
Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

मुंबई लोकलच्या गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून  तोल जाऊन पडल्याने मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून  अधिक तपास सुरू आहे अशी माहिती बोरिवली जीआरपी कडून देण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).