Mumbai Local Train Update: मुंबई लोकल सुरु होण्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिले 'हे' संकेत
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होणार असून मुंबई अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. दरम्यान, मुंबई लोकल सुरु होण्याबद्दलही त्यांनी संकेत दिले आहेत.
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होणार असून मुंबई अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. जेव्हा मुंबई पहिल्या टप्प्यात पोहचेल तेव्हा लोकल ट्रेन्स सुरु होतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हे टप्पे जिल्ह्यातील पॉझिटीव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी यावरुन ठरवण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement