BMC च्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये Breach Candy Hospital परिसरात मास्क न घातलेल्या 245 जणांना दंड; Gaumdevi police station मध्ये गुन्हा दाखल

मुंबई मध्ये वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क घालण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि हात सतत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

BMC | (File Photo)

BMC च्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये काल  Breach Candy Hospital परिसरात मास्क न घातलेल्या 245 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. 19,400 रूपये दंडातून वसूल करण्यात आले आहेत. Gaumdevi police station मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement