ST Workers Strike: एसटी कर्मचारी संपाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर दोन आठवड्यात सादर करा- मुंबई उच्च न्यायालय
काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. या प्रकरणी आता पुढची सुनावणी ११ मार्चला होणार आहे.
एसटी कर्मचारी संपाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर दोन आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊन कळवावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. या प्रकरणी आता पुढची सुनावणी ११ मार्चला होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)